IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 52 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 41 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र पूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. रुग्ण बरे होत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 4 हजार 649 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 52 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत 2 लाख 78 हजार 223 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 41 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 090 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (Pimpri Corona)

सध्या शहरामध्ये 345 सक्रिय रुग्ण (active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यामध्ये 142 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 142 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Isolation) आहेत.
दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरात 4519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 17 हजार 286 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 28 लाख 40 हजार 226 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 52 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

MIDAS School of Entrepreneurship | मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिप पुणे मधील नवोदित उद्योजकांनी स्टार्ट अपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना वास्तवात उतरवत उद्योगविश्‍वात एक पाऊल ठेवले

Brahmastra Motion Poster | ‘ब्रम्हास्त्र’च्या मोशन पोस्टर लॉंन्च वेळी रणबीर कपूरनं केलं आलिया भट्टला अपमानित…

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! स्वस्त होणार Smartphone आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स

 

Related Posts