IMPIMP

Brahmastra Motion Poster | ‘ब्रम्हास्त्र’च्या मोशन पोस्टर लॉंन्च वेळी रणबीर कपूरनं केलं आलिया भट्टला अपमानित…

by nagesh
ranbir kapoor ,Alia Bhattranbir kapoor, alia bhatt ,brahmastra motion poster launch ,brahmastra motion poster

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Brahmastra Motion Poster |  बहुचर्चित चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’चं नुकतंच मोशन पोस्टर लॉन्च (Brahmastra Motion Poster) झालंय. तरी या चित्रपटामध्ये ट्रेडिंग कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) एकत्र दिसणार असून, प्रेक्षक त्या दोघांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’चं मोशन पोस्टर लॉंन्चचा (Brahmastra Motion Poster) कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमात रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टचा (Alia Bhatt) अपमान केल्याचं दिसून आलं. कार्यक्रमादरम्यान स्टेजवर या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना, रणबीर आणि आलिया कपूर धमाल करत होते. त्यावेळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये रणबीर कपूर आलियाला विचारतो, “तुला कसे वाटत आहे?” यावर उत्तर देताना ती म्हणते, “मी खूप भावूक आहे आणि हा माझ्यासाठी एक रोमांचक आणि भावनिक क्षण आहे.” मात्र आलियाचं हे उत्तर ऐकून रणबीर तिला गमतीत म्हणतो, “पण भावनिक का आहेस तू? तर अजून पोस्टरमध्ये दिसली सुद्धा नाहीस.”मात्र रणबीरचं हे बोल ऐकूण आलिया भट्ट आश्चर्यचकित होते. त्याला प्रत्युत्तर देऊन आलिया म्हणते, कारण तू पोस्टरमध्ये आहेस, मग नक्कीच मी भावूक होणार ना.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या या गमतीला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ‘ब्रह्मास्त्र’बद्दल बोलायचं झालं, तर हा चित्रपट अयान मुखर्जीनं (Ayan Mukherji) दिग्दर्शित केला असून, 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 

https://www.instagram.com/p/CXgSGnoMzXN/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title: ranbir kapoor ,Alia Bhattranbir kapoor, alia bhatt ,brahmastra motion poster launch ,brahmastra motion poster

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! स्वस्त होणार Smartphone आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स

Pune News | भाजपने संपूर्ण शहरात लावलेल्या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सत्ताधारी BJP ने लावले नाहीत – राष्ट्रवादी काँग्रेस

Varsha Gaikwad – TET Exam | ‘जो कुणी दोषी आढळेल त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल’ (व्हिडिओ)

 

Related Posts