IMPIMP

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 2000 ऐवजी 4000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही ‘लाभ’

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM-Kisan | शेतकर्‍यांना केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM kisan Samman Nidhi Scheme) शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपये देते. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार शेतकर्‍यांना (Modi Government) मिळणारी ही सुविधा दुप्पट करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये तीन हप्त्यात मिळू शकतात. परंतु काही शेतकरी असे आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या योजनेत अनेक असे शेतकरी सहभागी झाले आहेत जे योजनेची नियम आणि अटी पूर्ण करत नाहीत, तरीही लाभ धेत आहेत. सरकारने अशा अपात्र शेतकर्‍यांविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

जाणून घ्या कोणत्या शेतकर्‍यांना मिळत नाही योजनांचा लाभ

– असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानिक पद धारक आहेत,

वर्तमान किंवा माजी मंत्री आहेत, महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत, आमदार, खासदार आहेत.

केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजारेपक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही.

व्यवसायिक, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जे शेती करत असले तरी त्यांना लाभ मिळणार नाही.

इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा या लाभापासून वंचित असतील.

केंद्र आणि राज्य सरकारचा मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/गट डी कर्मचार्‍यांना लाभ मिळेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पात्र शेतकरी अशाप्रकारे करू शकतात रजिस्ट्रेशन

सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.

यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.

नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.

नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

 

 

Web Title :- PM-Kisan | good news pm kisan beneficiaries now will get 2k rupees instead of rs 4000 but only these farmers will get it

 

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस या भागात ‘धो-धो’ पावसाचा इशारा

 

Related Posts