IMPIMP

PMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप कडून हेमंत रासने यांना चवथ्यावेळी संधी; महाविकास आघाडीकडून प्रदीप गायकवाड उमेदवार

by nagesh
PMC Standing Committee Chairman | Hemant Rasne from BJP for the fourth time for the post of Standing Committee Chairman Pradip Gaikwad candidate from Mahavikas Aghadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPMC Standing Committee Chairman | महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी (PMC Standing
Committee Chairman) भाजपने (BJP) विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनाच पुन्हा संधी दिली असून महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीने राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस चे नगरसेवक प्रदीप गायकवाड (Corporator Pradip Gaikwad) यांना उमेदवारी (Candidacy) देण्यात आली आहे. येत्या 14 मार्चला महापालिकेची (Pune Municipal Corporation) मुदत संपुष्टात येत असून नवीन समितीला जेमतेम 14 दिवसच कामकाजाची संधी मिळणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

येत्या 4 तारखेला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने हेमंत रासने यांची निवड निश्चित मानली जात आहे. हेमंत रासने हे सलग तीनवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले असून पक्षाने चवथ्यावेळी संधी दिली आहे. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक (Corporator) ठरणार आहेत.

 

आज हेमंत रासने आणि प्रदीप गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे सादर केले.
दरम्यान 7 मार्चला महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) 2022 – 23 यावर्षीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार आहेत.

 

Web Title :- PMC Standing Committee Chairman | Hemant Rasne from BJP for the fourth time for the post of Standing Committee Chairman Pradip Gaikwad candidate from Mahavikas Aghadi

 

हे देखील वाचा :

Kangana Ranaut Bold Dress Photo | कंगनानं कॅमेरासमोर घातले जाळीदार कपडे, फोटोतील कपड्यांनी चाहत्यांचं ओढून घेतलं लक्ष..

Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये कर्ज सुविधा, टॅक्स बेनेफिट आणि 7 टक्केपेक्षा जास्त व्याज; तुम्ही लाभ घेऊ शकता का?

Money Laundering Case | ‘राष्ट्रवादी’ला ED चा आणखी एक दणका, राज्यमंत्र्याची 13 कोटींची संपत्ती जप्त

 

Related Posts