IMPIMP

PMMY Scheme | 50 हजारपर्यंत मुद्रा लोन घेणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 15 डिसेंबरपर्यंतच मिळेल विशेष सूट

by nagesh
PMMY Scheme | loan final claim under two percent interrest subvention shceeme iss shishu loans date extended till 15 december

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान मुद्रा योजनेची (PMMY Scheme) सुरुवात पीएम मोदी यांनी 8 एप्रिल 2015 ला केली होती. ही योजना पीएमने नॉन-कॉर्पोरेट, नॉन-फॉर्म लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाखापर्यंत कर्ज देण्यासाठी सुरू केली होती. पीएमएमवाय (PM MUDRA YOJANA) एक राष्ट्रीय मिशन आहे, ज्याचा उद्देश स्वयंरोजगार निर्माण करणे आणि छोट्या उद्योगांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. या अंतर्गत शिशु, किशोर तसेच तरूण नावाच्या तीन योजना आहेत. (PMMY Scheme)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

या तीन योजनांतर्गत मिळते कर्ज

1. शिशु लोन – 50 हजार रुपयांचे कर्ज मिळते.

2. किशोर लोन- 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

3. तरुण लोन- 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

 

कसे मिळेल लोन?
मुद्रा योजना (PMMY Scheme) अंतर्गत लोनसाठी सरकारी बँकेत अर्ज करा. स्वताचा व्यवसाय करायचा असेल तर घरमालकाचे पेपर किंवा किंवा भाडेकरार, कामाची माहिती, आधार, पॅनसह आवश्यक कागदपत्र द्यावे लागतील. बँक मॅनेजर कामकाजाबाबत माहिती घेईल आणि त्या आधारावर पीएमएमवाय लोन दिले जाईल. पोर्टलवर ऑनलाइन सुद्धा अप्लाय करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

दरवर्षी करोडो लोक घेतात कर्ज
PMMY वेबसाइटनुसार आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये मुद्रा योजनेंतर्गत 2,63,33685 लोकांना 153395.49 कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले गेले. तर, मागील आर्थिक वर्ष 2020-2021 बाबत बोलायचे तर 5,07,35046 लोकांना 321759.25 कोटीचे लोन मंजूर करण्यात आले होते. वेबसाइट (http://www.mudra.org.in/) वर व्हिजिट करून इच्छुक व्यक्ती पीएमएमवायबाबत अधिक मााहिती घेऊ शकतात.

 

Web Title :- PMMY Scheme | loan final claim under two percent interrest subvention shceeme iss shishu loans date extended till 15 december

 

हे देखील वाचा :

Online University of Maharashtra | महाराष्ट्रात ‘ऑनलाइन विद्यापीठ’ स्थापन करण्याचा विचार

Malaika Arora | 48 व्या वर्षी लेपर्ड प्रिंट ब्रालेट-स्कर्ट परिधान करुन मलायकाने वाढवला इंटरनेटवर पारा, चाहते म्हणाले – ‘वय होत चाललंय…’

Kirit Somaiya | ‘अनिल परबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ – किरीट सोमय्या

 

Related Posts