IMPIMP

Pooja Hegde | पूजा हेगडेनं बिकिनी घालून कडाक्याच्या थंडीत वाढवली ‘गर्मी’, फोटो झाले व्हायरल

by nagesh
Pooja Hegde | prabhas starrer radheshyam pooja hegde glows in sunshine breaks the internet with her bikini look bhojpuri south mogi

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Pooja Hegde | दक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिनं बॉलीवूडमध्ये देखील आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर पूजा हेगडे सतत सक्रिय पाहायला मिळते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पूजा नेहमीच कोणती न कोणती संधी शोधत असते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

 

 

पूजा हेगडेनं (Pooja Hegde) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची बिकिनी घातली असून, ती प्रचंड प्रमाणात हॉट दिसत आहे. पूजाचा फोटो पाहून प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तर ब्लॅक कलरच्या बिकिनीत चाहत्यांमध्ये तिनं आग लावली आहे. फोटोमध्ये तिनं चेहऱ्यावर बोल्ड एक्सप्रेशन देऊन, तिनं चाहत्यांना वेड लावलं आहे. (Pooja Hegde Bold and Hot Photos)

 

 

 

दरम्यान, पूजाच्या या फोटोला जवळपास 1.5 मिलेनियमहून अधिक लाईक्स आले असून, 8 हजारांपेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट केला आहे. पूजा लवकरच प्रभास (Prabhas) सोबत ‘राधेशाम (Radhe Shyam)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ती सध्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

Web Title :- Pooja Hegde | prabhas starrer radheshyam pooja hegde glows in sunshine breaks the internet with her bikini look bhojpuri south mogi

 

हे देखील वाचा :

तुमचे सुद्धा असेल EPF Account तर आवश्य जाणून घ्या नवीन बदल, अन्यथा लाभापासून राहाल वंचित

Eknath Khadse | ‘माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं?’ टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं’ – एकनाथ खडसे

TET Exam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली CM उध्दव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

 

Related Posts