IMPIMP

तुमचे सुद्धा असेल EPF Account तर आवश्य जाणून घ्या नवीन बदल, अन्यथा लाभापासून राहाल वंचित

by nagesh
EPFO Update | epfo member employees may get rupees 81000 before august 30 know how to check pf balance

नवी दिलली : वृत्तसंस्था EPF Account | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे तुम्ही निवृत्तीसाठी पीएफ अकाऊंटमध्ये (PF Account) सॅलरीचा काही भाग दरमहिना जमा करता. ही सुविधा चांगली बनवण्यासाठी EPFO ने अनेक नियम बनवले आहेत. ज्यांच्याद्वारे PF अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करणे सोपे जाते. सोबतच अनेक इतर सुविधा सुद्धा मिळतात. अलिकडेच ईपीएफओने आपल्या पीएफ अकाऊंट होल्डर्ससाठी नियमात 4 मोठे बदल केले आहेत. ज्याचा थेट परिणाम पीएम अकाऊंट होल्डर्सवर पडणार आहे. जर तुम्हाला या नियमांबाबत माहित नसेल तर लवकरच जाणून घ्या. (EPF Account)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ईपीएफओ EDLI स्कीम –
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) जर तुमचे सुद्धा PF अकाऊंट असेल तर तुम्हाला EDLI स्कीम अंतर्गत 7 लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला कोणताही प्रीमियम द्यावा लागत नाही आणि कोणताही मंथली ईएमआय द्यावा लागत नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सबस्क्रायबर्सला इन्श्युरन्स कव्हरची सुविधा मिळते.

 

UAN-Aadhaar link करणे आवश्यक –
Aadhaar आणि UAN लिंकिंग जर 1 डिसेंबरपूर्वी केले नाही तर ईपीएफओ मेंबर्सचे मोठे नुकसान होऊ शकते. जर एखाद्या कर्मचार्‍याचे पीएफ अकाऊंट आधारसोबत लिंक केले नसेल तर त्याचे पीएफचे पैसे जमा होणार नाहीत. युनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजे UAN आधार नंबर (Aadhaar) सोबत संलग्न करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

EPFO मध्ये नॉमिनीच्या डिटेल –
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सर्व पीएफ खातेधारकांसाठी आपल्या खात्यात नॉमिनी नोंदवणे अनिवार्य केले आहे. नॉमिनीची नोंद करण्याची मर्यादा 31 डिसेंबर 2021 ठरवण्यात आली आहे. या कालावधीपर्यंत नॉमिनीची नोंद न केल्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामध्ये विमा रक्कम आणि पेन्शनसारख्या लाभांच्या नुकसानीचा समावेश आहे.

 

1 एप्रिल 2022 पासून होतील 2 पीएफ अकाऊंट –
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दरम्यान म्हटले होते की, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त पीएफ योगदान टॅक्सच्या कक्षेत येईल.
यासाठी CBDT ने EPFO वर व्याजाच्या नियमाबाबत माहिती सामायिक केली आहे.
(EPF Account) ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2022 पर्यंत खात्यात करण्यात आलेले सर्व योगदान करमुक्त होईल.
तसेच फायनान्शियल ईयर 2022-23 मध्ये सर्वांचे एक पीएफ अकाऊंट वेगळे उघडले जाईल.
ज्यामध्ये त्याच्या नंतरच्या वर्षांमध्ये करण्यात आलेले 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे योगदान ठेवले जाईल. यामध्ये कमावलेल्या व्याजावर टॅक्स लावला जाईल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- EPF Account | you also epf account so definitely know these new changes otherwise you may be deprived of benefits

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | ‘माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं?’ टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं’ – एकनाथ खडसे

TET Exam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली CM उध्दव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

Pune Crime | पुण्याच्या खराडी परिसरातील गॅलेक्झी अपार्टमेंटमध्ये 91 लाखांची वीजचोरी, एकावर FIR

 

Related Posts