IMPIMP

Pranitha Subhash Pragnancy News | प्रणिता सुभाषनं पति सोबत रोमांटिक फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गोड बातमी…

by nagesh
 Pranitha Subhash Pragnancy News | south actress pranitha subhash announces pregnancy actress shares romantic photos with husband

सरकारसत्ता ऑनलाइन – दक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष (Pranitha Subhash Pragnancy News) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे
रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत येते. तिच्या अभिनयानं फक्त साऊथ इंडस्ट्रीच नव्हे, तर बॉलीवूडमध्ये देखील अनेक प्रेक्षकांना आकर्षूण घेतलं आहे. तर नुकतंच
प्रणिता बद्दल एक बातमी इंटरनेटवर चांगलीच पसरताना दिसत आहे (Pranitha Subhash Pragnancy News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

प्रणिता सुभाषने (Pranitha Subhash) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर आपल्या पतीसोबत एक रोमांटिक फोटो शेअर केला आहे. तिचे हे फोटो पाहून अनेक लोकांची तिच्यावर नजर खिळली आहे. फोटोमध्ये तिनं अगदी रोमँटिक अंदाजामध्ये सोनोग्राफी आणि प्रेग्नेंसी टेस्ट किटचा फोटो शेअर केला आहे (Pranitha Subhash Pragnancy New )

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये ती (Pranitha Subhash Pregnant) अत्यंत आनंदी दिसत आहे. या फोटोंमधून तिनं आपल्या चाहत्यांना आपण गरोदर असल्याची गोड आणि आनंदाची बातमी दिली आहे. पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये तिनं (Pranitha Subhash Instagram Caption) लिहिलं की, “माझ्या पतीचा 34 व्या वाढदिवसा दिवशी.. एंजल्स जवळ आमच्या साठी एक भेटवस्तू आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, प्रणितानं (Pranitha Subhash Latest News) आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर चार फोटो शेअर केले आहेत. फोटोमधील तिचा पतिसोबतचा रोमँटिक (Pranitha Subhash Romantic Photo) अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. फोटो पाहून अनेक चहाते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. तर अनेकांनी तिला अभिनंदन करून तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल (Pranitha Subhash Viral Photo) केले आहेत.

 

 

Web Title :- Pranitha Subhash Pragnancy News | south actress pranitha subhash announces pregnancy actress shares romantic photos with husband

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात पळून आलेला तोतया पोलीस गुन्हे शाखेकडून गजाआड

Neha Sharma Bralette Photo | नेहा शर्मानं ब्रालेट मधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर केला कहर, मादक फोटेनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

Anti Corruption Bureau (ACB) Pune | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील शिपाई आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

 

Related Posts