IMPIMP

Pune Accident News | भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू, चाकण-पुणे रोडवरील घटना

by sachinsitapure
Pune Accident News | police naik of the traffic department died in a road accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा ट्रकची धडक बसून चाकण वाहतूक शाखेत (Chakan Traffic Branch) कार्यरत असणारे पोलीस नाईक योगेश गणपत ढवळे Police Naik Yogesh Ganpat Dhawale (वय-40) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू (Death) झाला आहे. हा अपघात (Pune Accident News) चाकण-पुणे रोडवर सकाळी दहाच्या सुमारास एच.पी. पेट्रोल पंपासमोर झाला.
Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

चाणक वाहतूक विभागात कार्य़रत असणारे पोलीस नाईक योगेश ढवळे हे आज सकाळी दहाच्या सुमारास पंचप्रण शपथ घेण्यास जात होते. चाकण-पुणे रोडवरील (Chakan-Pune Road) भारत पेट्रोल पंपासमोर (Bharat Petrol Pump) त्यांच्या दुचाकीला (एमएच 14 सीएफ 6480) भरधाव वेगात आलेल्या हायवाची Hyva Truck (एमएच 14 जेएल 9936) धडक बसली. यामध्ये ढवळे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

योगेश ढवळे हे मूळचे जुन्नर येथील असून सध्या ते चाकण येथे राहण्यास आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. ढवळे यांच्या मृत्यूची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title : Pune Accident News | police naik of the traffic department died in a road accident

Related Posts