IMPIMP

Pune Corona | पुण्यात कोरोनाचे 84 टक्के रूग्ण घरीच

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corona | राज्यासह पुण्यातही कोरोना (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढत (Pune Corona) असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 4,202 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 3,524 कोरोनाबाधित गृह विलगीकरणात आहेत, 678 कोरोना रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्हणजेच खरंतर साधारण 84 टक्के रुग्णांना साधारण लक्षणे असल्याचं सांगण्यात येते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दैनंदिन कोरोनाच्या रूग्णसंख्येत (Coronavirus) वाढ होत आहे. दिवसेंदिवस 400 ते 500 रुग्णांची भर पडताना दिसत आहे. यातच 80 ते 85 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत किंवा सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांना गृह विलगीकरणात (Home quarantine) ठेवले जाते. गृह विलगीकरणातील रुग्णांनी सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. (Pune Corona)

  • सक्रिय रुग्ण – 4,202
  • रुग्णालयात उपचार घेतलेले रुग्ण – 676
  • होम क्वारंटाईन रुग्ण – 3,524

दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉन (Pune Omicron) बाधित रुग्णांचा आकडा देखील वाढतो आहे. 125 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी, असा इशारा वैद्यक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

 

 

Web Title : Pune Corona | corona patients every day 84 home pune

 

हे देखील वाचा :

Control Overeating By Controlling Your Brain | ‘या’ पध्दतीनं मिळावा खाऊपणावर नियंत्रण, जाणून घ्या

Multibagger Penny Stock | 19 रुपयांच्या शेयरने केली कमाल, 2 वर्षात 1 लाखाचे केले 33 लाख

SBI ग्राहकांसाठी तीन बातम्या ! दोन दिलासादायक, एक खिशाला कात्री लावणारी

Benefits Of Curd | हिवाळ्यात एक वाटी दह्याने कमी होतो महिलांच्या ‘या’ आजाराचा धोका; ‘हे’ 5 आजार बरे होण्यासाठी देखील उपयुक्त

Abdul Sattar-Raosaheb Danve | रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची दिल्लीत गळाभेट; राजकीय चर्चेला उधाण

 

Related Posts