IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Updates | Worrying! One day 'high' in Pune city since the corona outbreak, 7264 new patients in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, नव्या व्हेरिएंटमुळे (New variants) प्रशासनाची झोप उडवली आहे. गेल्या 24 तासात शहरात कोरोनाचे (Pune Corona) 78 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 84 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. दरम्यान, पुणे शहरात दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार,
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 869 संशयित रुग्णांची (Pune Corona) तपासणी करण्यात आली.
यामध्ये 78 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Report positive) आला आहे.
तर शहरात एकूण 36 लाख 84 हजार 263 तपासणी करण्यात आली आहे.
यामध्ये 5 लाख 6 हजार 699 पुणेकरांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.

याच दरम्यान 84 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत 4 लाख 96 हजार 772 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात पुणे महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
आजपर्यंत शहरात 9 हजार 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 824 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
शहरात सध्या 97 रुग्ण गंभीर आहेत. तर 62 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Corona | Diagnosis of 78 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

हे देखील वाचा :

CP Bipin Kumar Singh | परमबीर आणि वाझे भेटीवर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा खुलासा; म्हणाले – ‘आम्हाला काही माहिती नाही’

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी बंपर भरती; 75 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या

Nitesh Rane-Aditya Thackeray | नितेश राणेंनी लिहीलं आदित्य ठाकरेंना पत्र, काढले शिवसेना अन् BMC च्या नियोजनाचे वाभाडे

Related Posts