IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is less than five hundred find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास आली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 79 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 52 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 08 हजार 624 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 618 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये सध्या 895 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 82 रुग्ण गंभीर आहेत.
तर 58 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6692 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 38 लाख 15 हजार 047 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 79 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात विमानाने यायचे आणि चोरी करुन परत जायचे, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा केवळ 400 रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळेल 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम

Online Payment New Rule | 1 जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार, ‘हे’ नक्कीच तुम्हाला माहिती असायला हवं

 

Related Posts