IMPIMP

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा केवळ 400 रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळेल 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम

by nagesh
Post Office | post office recurring deposit scheme invest and get 16 lakhs rupees after maturity

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक (Post Office Scheme) सर्वात सुरक्षित मानली जाते. जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला नफा मिळवायचा असेल तर यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. येथे अशा योजनेबाबत माहिती दिली जात आहे जी तुम्हाला छोट्या गुंतवणुकीसह चांगला नफा देईल. ही योजना केवळ 400 रुपयांच्या बचतीवर 1 कोटीची रक्कम देऊ शकते. (Post Office Scheme)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पोस्ट ऑफिस PPF योजना
पोस्ट ऑफिस (Post Office) चा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट (long term investment) आहे. याचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा (maturity period 15 years) आहे. हा कालावधी तुम्ही पाच-पाच वर्षांसाठी आणखी वाढवू शकता.

 

पीपीएफ (PPF) स्कीममध्ये वार्षिक 7.1 टक्के व्याजासह कंपाऊंडिंगचा सुद्धा लाभ मिळतो. यामध्ये तुम्ही एक वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. येथे तुमचे पैसे पूर्ण सुरक्षित राहतात आणि गॅरेंटेड रिटर्न मिळते. यामध्ये जमा केलेली 1.5 लाख रुपयांची रक्कम टॅक्स फ्री (tax free) असते. (Post Office Scheme)

 

दररोज 400 रुपये गुंतवा
या बचत योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये ठेवता येतात. वर्षातून एकदा 1.50 लाख रुपये जमा करण्याऐवजी, जर तुम्ही मासिक 12500 रुपये गुंतवले किंवा तुम्ही दररोज 400 रुपये गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळेल. तसेच, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही तुमच्या PPF खात्यावर कर सवलत मिळवू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

अशा प्रकारे मिळेल 18 लाख व्याजाचा लाभ

परिपक्वता कालावधी: 15 वर्षे

एका दिवसात 416 रुपये, कमाल मासिक 12500 रुपये आणि वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील.

7.1 टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल.

एकुण गुंतवणूक 15 वर्षानंतर 22.50 लाख रुपये होईल.

एकुण रक्कम 40.70 लाख रुपये होईल.

ज्यावर व्याज 18.18 लाख रुपये होईल.

 

25 वर्षांच्या गुंतवणुकीवर एक कोटीपेक्षा जास्त लाभ
या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक 12,500 रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षात एकूण 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. जर तुम्ही 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर एकूण जमा रक्कम 37.50 लाख रुपये होईल. ज्यावर तुम्हाला ७.१ टक्के चक्रवाढ व्याज दिले जाईल. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला १.०३ कोटी रुपये मिळतील. ज्यामध्ये व्याजाचा लाभ 62.50 लाख रुपये असेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

Web Title :- Post Office Scheme | invest daily only rs 400 in this scheme of post office on maturity you will get more than 1 crore

 

हे देखील वाचा :

Online Payment New Rule | 1 जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार, ‘हे’ नक्कीच तुम्हाला माहिती असायला हवं

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला; म्हणाले – ‘स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका’

Temperature in Maharashtra | थंडी गायब होणार? राज्यात तापमान वाढीचा अंदाज; विदर्भातील थंडीची लाट ओसरणार

 

Related Posts