IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 535 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 535 corona patients discharged in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहरात रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आज शहरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 265 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 535 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 59 हजार 771 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 58 हजार 909 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 47 हजार 199 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 334 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 376 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 125 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 20 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-invasive ventilator) 14 रुग्ण आहेत.
एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 18.35 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 535 corona patients discharged in Pune city in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

Heart Failure | ‘या’ कारणांमुळे होते हार्ट फेल ! वाचण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Pune Crime | राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या व्याही, जावई आणि एकाविरूध्द गुन्हा ! व्यावसायिक व न्यायालयाच्या फसवणूकीचे प्रकरण; कोहिनुर ट्रेड होम प्रा. लि. कंपनीच्या शंकर काळभोरांविरूध्द FIR

Pune Police | कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळले ! वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’शी सलग्न, पोलिस आयुक्तांची कारवाई

Earn Money | घरबसल्या 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ शानदार बिझनेस, दर महिना होईल 60,000 रुपयांची कमाई

 

Related Posts