IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 700 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची वाढलेली संख्या कमी होताना पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज पुणे शहरामध्ये 3910 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 318 जणांचा कोरोनाचा (Pune Corona Update) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचवेळी 700 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 55 हजार 637 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 58 हजार 644 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 46 हजार 664 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 334 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 646 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 136 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 19 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 16 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 17.15 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 700 patients discharged from Corona in Pune city in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

Corporator Pramod Bhangire | अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश ! हांडेवाडी, काळेपडळ परिसरात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात महापालिकेतील सभा, बैठकांच्या कामकाजांत नियमांना ‘छेद’ ! नाव समितीमध्ये वादावादी तर सर्वसाधारण सभाही रेटून नेली

Rajvardhan Hangargekar | अंडर 19 विश्वकप खेळताना महाराष्ट्राच्या ‘या’ खेळाडूने लपवली मोठी गोष्ट?

 

Related Posts