IMPIMP

Corporator Pramod Bhangire | अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश ! हांडेवाडी, काळेपडळ परिसरात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

by nagesh
Corporator Pramod Bhangire | Success after many years of struggle! Drinking water will be available 24 hours in Handewadi, Kalepadal area

सरकारसत्ता ऑनलाइन – Corporator Pramod Bhangire | नव्याने प्रस्थापित झालेल्या प्रभाग क्र. 44 व 46 मधिल परिसरामध्ये स्मार्ट सिटी (Pune Smart City) अंतर्गत अनुषंगाने संपूर्ण काळेपडळ (Kalepadal) परिसर तसेच हांडेवाडी (Handewadi) परिसरात पिण्याचे पाण्याची लाईन टाकण्याचं कामाला सुरूवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ नगरसेवक प्रमोदनाना वसंत भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गेल्या अनेक दिवसांचे स्वप्न सत्यात उतरत असताना, मागील अनेक वर्षांपासून माझ्या माता -भगिनींना होणाऱ्या पाणीटंचाईसारख्या (Water scarcity) समस्येपासून मुक्तता होणार असल्याचा भावना प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी व्यक्त केल्या.

 

अनेक अडचणींचा सामना करत अंतिम टप्प्यातील कामाला वन विभागाचा (Forest Department) अडथळा निर्माण होत होता.

 

रामटेकडी येथील टाकीपासून ते आपल्या भागाकडे येणाऱ्या लाईन मध्ये वन खात्याची झाडे पाईपलाईनमधे (Pipeline) येत होती. मात्र प्रमोद भानगिरे यांनी वन अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना योग्य त्या कागद पत्रांची पूर्तता केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Corporator Pramod Bhangire | Success after many years of struggle! Drinking water will be available 24 hours in Handewadi, Kalepadal area

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात महापालिकेतील सभा, बैठकांच्या कामकाजांत नियमांना ‘छेद’ ! नाव समितीमध्ये वादावादी तर सर्वसाधारण सभाही रेटून नेली

Rajvardhan Hangargekar | अंडर 19 विश्वकप खेळताना महाराष्ट्राच्या ‘या’ खेळाडूने लपवली मोठी गोष्ट?

Nitesh Rane | ‘शिवसेनेत आल्यावर प्रत्येकजण वाघ होत नाही, आजूबाजूला मांजरी पण असतात’ – नितेश राणे

 

Related Posts