IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर पोलीस ठाण्यात एकावर FIR

by nagesh
Pune Gang Rape | Gang-rape of woman with sedation spray; Sensational incident in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार (Crime Against Woman) केल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) सुमित शंकर पाखरे (Sumit Shankar Pakhare) याच्यावर IPC 376, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे. आरोपीने लग्नास नकार देऊन महिलेला बदनामी करण्याची धमकी (Threat) दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत 29 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी सुमित पाखरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जून 2014 ते 2018 या दरम्यान मांजरी (Manjari), तुळापूर (Tulapur) व वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.
पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित पाखरे याने फिर्यादी महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले.
फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच लग्न करणार नसल्याचे सांगून त्रास दिला तर बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध फिर्याद दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR against one in Hadapsar police station for sexually abusing a woman on the pretext of marriage

 

हे देखील वाचा :

Sadbhavana Nirdhar Sabha Pune | ‘महाविकास’-डाव्या-पुरोगामी’ पक्ष संघटनांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात सद्भावना निर्धार सभेचं आयोजन (Video)

Calcium Deficiency | हातापायात वेदना असू शकते कॅल्शियमच्या कमतरतेचा संकेत, जाणून घ्या उपाय

Ajit Pawar On Ashish Shelar | ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या ‘त्या’ सरकारवर अजित पवारांनी केलं भाष्य, म्हणाले – ‘शेलार 5 वर्षे कशाला थांबले ?’

 

Related Posts