IMPIMP

Pune Crime | बोपदेव घाटात दरोडा टाकून तरुणांना लुटणारे टोळके जेरबंद

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बोपदेव घाटात सायंकाळच्या वेळी पुण्याकडे येणाऱ्या दोघा तरुणांना मारहाण करुन टोळक्याने जबरदस्तीने त्यांच्या पाकीटातील रोख रक्कम व इतर कागदपत्रे चोरुन नेली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) दरोड्याचा गुन्हा दाखल करुन पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विक्रांत गुरुदेव गारगोटे (वय २७, रा. आनंदी सोसायटी, पाटील इस्टेट, वाडा रोड, राजगुरुनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील हे ११ नोव्हेबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मित्र निखिल असे बोपदेव घाटातून पुण्याकडे येत होते. त्यावेळी दोन मोटारसायकलवरुन पाच जण आले. त्यांनी गारगोटे व निखिल यांना कोयत्याने मारहाण केली. निखिल याच्या पाकीटातून २ हजार २० रुपये व इतर कागदपत्रे जबरदस्तीने चोरुन नेली. पोलिसांनी पाच जण अल्पवयीन मुलांना पकडले असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Gangs robbing youths in Bopdev Ghat kondhwa police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट दागिने दाखवून कारागिराने केली दीड कोटी रुपयांची फसवणूक; रविवार पेठेतील घटना

Amravati Violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद अमरावतीमध्ये, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडी परिसरातील घटना

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा ! भाडे कमी होण्यासह सुखकर होईल रेल्वे प्रवास

BSNL | स्वस्तात मस्त प्लान ! 36 रुपयांमध्ये डेटा, कॉलसह आणखी काही सुविधा, जाणून घ्या

 

Related Posts