IMPIMP

Pune Crime | अबब ! एकाच फ्लॅटवर 8 बँकांकडून व ‘फायनान्स’कडून काढले गृहकर्ज; प्रकाश खंडेलवाल अन् प्रियंका खंडेलवाल यांच्यासह तिघांविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | गृहकर्ज घेतल्यानंतर (Home Loan) काही हप्ते भरल्यावर कर्जदारांनी हप्ते भरण्याचे (Loan Installment) बंद केले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तो होऊ शकला नाही. तेव्हा एका फायनान्स कंपनीच्या (finance company) अधिकार्‍याने ज्या फ्लॅटवर कर्ज (Loan on Flat) घेतले. त्याला भेट दिली तर त्याला मोठा धक्का बसला. ज्या फ्लॅटवर त्याने गृहकर्ज दिले होते. त्यावर तब्बल इतर ७ सरकारी व खासगी, सहकारी बँकांकडून या अगोदरच कर्ज (fraud case) घेतले असल्याचे व त्या बँकांनी नोटीसा (Bank Notice) लावण्याचे आढळून आले. (Pune Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी जयदीप बिश्नोई (वय २६, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) प्रकाश देवेंद्र खंडेलवाल Prakash Devendra Khandelwal (वय ३८), प्रियंका प्रकाश खंडेलवाल Priyanka Prakash Khandelwal (वय ३५) आणि देवेंद्र नारायण खंडेलवाल Devendra Narayan Khandelwal (वय ६५, सर्व रा. विमाननगर – Viman Nagar) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि प्रियंका खंडेलवाल यांनी विमाननगरमधील निको एन एक्स सोसायटीतील (Neci Nx Society) तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटवर ५५ लाख रुपयांचे आवास फाईनेसर्स लि. (awas finance limited) यांच्याकडून गृहकर्ज घेतले. २०१५ मध्ये त्यांनी हे कर्ज घेतले. त्यासाठी १९४ मासिक हफ्त्यात परतफेड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी ५१.१७ मासिक हप्ते त्यांनी सुरळीत भरले. त्यानंतर आजतागायत कोठलीही रक्कम भरली नाही. फिर्यादी यांनी रक्कम का भरली नाही, याची चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते रहात असलेल्या घरी मिळून आले नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

त्यामुळे फिर्यादी हे गृहकर्जासाठी गहाण ठेवलेल्या निको एन एक्स सोसायटी येथे गेले.
तेथे जाऊन पाहणी केल्यावर त्या फ्लॅटवर कॅनरा बँक (Canara Bank), युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India),
कॉर्पोरेशन बँक (corporation bank), युनायटेड बँक ऑफ इंडिया (united bank of india), कॉसमॉस बँक (cosmos bank),
अ‍ॅक्सीस बँक (Axis Bank), PNB बँक इत्यादी बँकेचे या मालमत्तेवर कर्ज असल्याबाबतच्या नोटीस लावल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले.
बँकेचे हप्ते थकल्यानंतर आरोपीने आर्थिक गैर लाभापोटी फिर्यादी यांच्या आवास फाईनेसर्स कंपनीला खोटी माहिती देऊन
ही मालमत्ता गहाण असतानाही कंपनीची फसवणूक (Cheating Case) केली. न्यायालयाच्या आदेशानुसार (Court Order) विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

 

Web Title :- Pune Crime | Home loans from 8 banks and Finance on the same flat; FIR against Prakash Khandelwal and Priyanka Khandelwal-fraud case

 

हे देखील वाचा :

Mhada Exams Paper Leak | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! ‘म्हाडा’चा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक, परिक्षा पुढे ढकलली

Imported liquor Rates | मद्यप्रेमींसाठी खुशखबर ! विदेशी दारू झाली स्वस्त, आयातीचे विशेष शुल्क दर कमी केल्याने किंमत निम्यावर

High Court | मांसाहारावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले

Ankita Lokhande | लवकरच अंकिता लोखंडेच्या घरी वाजणार सनई चौघडे; 3 दिवसानंतर होणार ‘नवरी’

 

Related Posts