IMPIMP

Pune Crime | 5 पट पैसे परत केल्यानंतरही घरात शिरुन धमकाविणारा सावकार नागराज उर्फ नागेश नायकोडी अटकेत

by nagesh
Pune Crime News | SS cell of the pune police crime branch raided a gambling den in Chandannagar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | दरमहा १५ टक्के व्याजाने १ लाखावर ६ लाख रुपये परत केले असतानाही अजून अडीच लाखांची
मागणी करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देणार्‍या सावकाराला पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

 

नागराज ऊर्फ नागेश रत्नाकर नायकोडी Nagraj alias Nagesh Ratnakar Naikodi (वय २४, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड) असे या अटक
(Arrest) केलेल्या सावकराचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत आंबेगाव येथील एका ३५ वर्षाच्या नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६४/२२) दिली आहे. हा प्रकार २०२० पासून सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत.
फिर्यादी यांनी नागराज याच्याकडून १५ टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते.
त्या बदल्यात फिर्यादीने आरोपीला ५ लाख ९५ हजार ५३० रुपये ऑनलाईन तसेच फोन पे (Phone Pay) द्वारे पाठविले.
असे असताना तो जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात शिरला. अजून अडीच लाख रुपयांची मागणी करु लागला.
पैसे नाही दिले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
पोलिसांनी या अर्जाची चौकशी केल्यानंतर नागराज याला अटक केली असून
सहायक पोलीस निरीक्षक यादव (Assistant Police Inspector Yadav) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Moneylender Nagraj alias Nagesh Naikodi, who threatened to enter the house even after returning the money 5 times, arrested

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Foundation | भारतीय लष्कर व इंद्राणी बालन फाऊंडेशच्या ‘डॅगर परिवार स्कूल’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा; काश्मीरमधील बारामुल्ला येथे कार्यक्रम संपन्न

Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कारवाई; गगराणींसह त्यांची पत्नी व मुलाविरूध्द अपसंपदेचा गुन्हा

Sudhir Suri | शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, एका संशयित हल्लेखोराला अटक

Sambhaji Bhide | पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन, तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा

 

Related Posts