IMPIMP

Pune Crime News | पुणे-घोरपडे पेठ क्राईम न्यूज ! खडक पोलिस स्टेशन : पुर्ववैमनस्यातून बेदम मारहाण करणार्‍या चौघांविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Market Yard Police Station - NIGHT Boys playing cricket beaten up by gang; Motorcycles, cars vandalized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळुन एकाला बेदम मारहाण केल्याची घटना
रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठेतील (Ghorpade Peth) ओम साई ज्वेलर्सच्या समोर घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात
(Khadak Police Station) चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमन दिपक परदेशी, करण दिपक परदेशी, दिनेश परदेशी आणि तुषार रजपूत यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बलराम
प्रताप परदेशी (40, रा. सर्व्हे नं. 41, देवकी बार शेजारी, घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बलराम परदेशी हे घोरपडे पेठेतील ओम साई ज्वेलर्सच्या समोरून दुचाकीवरून त्यांच्या मित्रासह कामानिमित्त जात होते. त्यावेळी अमन परदेशीने जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या हातातील लाकडी बॅटने बलराम यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत करून जखमी केले. आरोपी करण परदेशी आणि तुषार रजपुतने बलराम यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गुन्हयाच्या घटनास्थळी खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व  कर्मचार्‍यांनी भेट दिली. गुन्हयाचा पुढील तपास मपोना धारूरकर करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune-Ghorpade Peth Crime News! Khadak Police Station: Crime against the four who brutally beat them due to prior enmity

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : मंगळवारी हिंगणे, विश्रांती नगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | पुणे : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘रोजा इफ्तार’, संवाद कार्यक्रम

Pune Crime News | पुणे-धनकवडी क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस म्हणत मारहाण

Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’

 

Related Posts