IMPIMP

Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : मंगळवारी हिंगणे, विश्रांती नगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
Pune PMC Water Supply News | Pune Water cut for one day a week from May 18, city water supply will be closed on this day IAS Vikram Kumar Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – वडगाव जलशुध्दीकरण केंद्र (Vadgaon Water Purification Centre) येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे (Pune Water Supply) तातडीचे व अत्यावश्यक स्वरुपाचे दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि.18) केले जाणार आहे. यामुळे उद्या (मंगळवार) हिंगणे, वडगाव, धायरी यापरीसरात होणारा पाणी पुरवठा बंद  राहणार आहे.

 

तर बुधवारी (दि.19) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

हिंगणे, विश्रांती नगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसर इत्यादी.

 

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to ‘this’ area of Pune will be shut off on Tuesday

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे-धनकवडी क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस म्हणत मारहाण

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | पुणे : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘रोजा इफ्तार’, संवाद कार्यक्रम

Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर गुंडांकडून हत्याराने सपासप वार, खुनी हल्ला करणारे तिघे ताब्यात

 

Related Posts