IMPIMP

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Sexual assault on a woman by luring her into marriage, an incident in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. तसेच लग्नाबाबत विचारणा केल्यावर टाळाटाळ करुन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार (Pune Crime News) जानेवारी 2019 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान कोंढवा परिसरात घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या पीडित 32 वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश हनुमंतराव नाईकवाडे Avinash Hanumantrao Naikwade (वय-32 रा. वंडर स्कूल जवळ, गोकुळनगर, पुणे) याच्याविरुद्ध आयपीसी 376 (2)(एन), 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत घडला असल्याने वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांकडे वर्ग केला आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे मागील काही वर्षापासून एकमेकांच्या
ओळखीचे आहेत. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच महिलेसोबत संपर्क करणे बंद करुन तिची फसवणूक केली.
अविनाश आपल्याला टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली.
पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Sexual assault on a woman by luring her into marriage, an incident in Kondhwa area

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या पतीला बेदम मारहाण; देहुरोड परिसरातील घटना

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स् संघाचा सलग दुसरा विजय; दिक्षित रॉयल्स् संघाने गुणांचे खाते उघडले

 

Related Posts