IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 63 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune criminal lodged in Aurangabad Jail for one year CP Amitabh Gupta takes action against 63 people under MPDA Act

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील (Pune Crime) उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील आजपर्यंत तब्बल 63 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. (Pune Police)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार संदीप मोहन सावंत Sandeep Mohan Sawant (वय – 26 रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर, ता. हवेली) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. संदीप सावंत याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Harsul Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

संदीप सावंत हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार (Sword), पिस्टल (Pistol) यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, दुखापत, दंगा यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर 06 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी संदीप सावंत याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude)
यांनी ही कामगिरी केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 63 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune criminal lodged in Aurangabad Jail for one year CP Amitabh Gupta takes action against 63 people under MPDA Act

 

हे देखील वाचा :

Dental Care | दाताच्या वेदनांनी असाल त्रस्त तर ‘हे’ 5 आयुर्वेदिक उपाय अवलंबा, जाणून घ्या सविस्तर

Anil Deshmukh In JJ Hospital Mumbai | अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, तुरूंगातून जे. जे. रूग्णालयात; लवकरच शस्त्रक्रिया होणार

Pune Police | आत्महत्या करण्यासाठी महिलेची कॅनॉलच्या पाण्यात उडी, जीवाची पर्वा न करता पुणे पोलिसांनी वाचवले प्राण

 

Related Posts