IMPIMP

Pune Police | आत्महत्या करण्यासाठी महिलेची कॅनॉलच्या पाण्यात उडी, जीवाची पर्वा न करता पुणे पोलिसांनी वाचवले प्राण

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनसिंहगड रोडवरील (Sinhagad Road) तुकाई नगर (Tukai Nagar) येथे एका महिलेला आत्महत्या (Attempt To Suicide) करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी (Pune Police) धाडसी कामगिरी केली आहे. महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या पाण्यात (Canal Water) उडी (Jump) घेतली. पोलिसांनी (Pune Police) स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन महिलेचे प्राण वाचवले. ही कामगिरी सिंहगड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Police Station) पोलीस नाईक शैलेश नेहरकर (Police Shailesh Neharkar) आणि पोलीस शिपाई लक्ष्मण विलास काशीद (Police Laxman Kashid) यांनी केली आहे. 27 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अमलदार पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद तसेच पोलीस नाईक शैलेश नेहरकर असे मिळून वडगाव मार्शल (Wadgaon Marshal) दिवस पाळी कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना एमडीटीवर (MDT) 10 वाजून 58 मिनिटांनी कॉल आला की, तुकाई नगर येथील कॅनॉल मध्ये एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असून ताबडतोब पोलीस (Pune Police) मदत हवी आहे. कॉल रिसीव करून काशीद आणि नेहरकर हे घटनास्थळी पोहचले. (Pune Police)

 

 

त्यावेळी 27 वर्षीय महिला या कॅनल मध्ये उभी राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोघांनी तिला खूप समजण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला ऐकण्याच्या परिस्थिती नव्हती. तिला बोलण्यात व्यस्त करून त्यांनी फायर ब्रिगेडची (Fire Brigade) मदत मागवली परंतु , फायर ब्रिगेड येण्याअगोदरच प्रतिक्षा यांनी पाण्यात उडी मारली. वडगाव मार्शलचे अंमलदार पोलीस शिपाई काशीद यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कॅनल मध्ये उडी मारून तेथे जमलेल्या जमावातील एका इसमाच्या साह्याने महिलेस सुखरूप बाहेर काढले.

 

 

Web Title : Pune Police | Woman jumps into canal water to commit suicide, lives saved by Pune police

 

हे देखील वाचा :

Congress Member in Rajya Sabha | काँग्रेसची अवस्था आणखी बिकट ! राज्यसभेतील सदस्य संख्याही होणार कमी

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचे जोरदार टीकास्त्र; म्हणाले – ‘राज ठाकरेंचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम’

Acid Reflux | जेवल्यानंतर छातीत जळजळ होते का? अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये ‘या’ 10 पद्धती देतील आराम; जाणून घ्या

 

Related Posts