IMPIMP

Anil Deshmukh In JJ Hospital Mumbai | अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, तुरूंगातून जे. जे. रूग्णालयात; लवकरच शस्त्रक्रिया होणार

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh In JJ Hospital Mumbai | महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) मागील अनेक दिवसांपासून 100 कोटींच्या आरोप प्रकरणात अटकेत आहेत. सध्या त्यांची चौकशी सीबीआय (CBI) मार्फत केली जाणार आहे. दरम्यान आता एक नवीन माहिती मिळत आहे की, अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी घडली होती. कारागृहात चालत असताना ते पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागला आहे. सध्या देशमुख यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयामध्ये (JJ Hospital, Mumbai) दाखल करण्यात आलेय. महत्वाचे म्हणजे त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अनिल देशमुख जेलमधील बाथरूम मध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत.
आज (सोमवारी) त्यांचा एमआरआय (MRI) काढण्यात आला आहे.
देशमुख चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा निखळला आहे.
त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारीच त्यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून सविस्तर माहिती जे जे रुग्णालय देणार असल्याचे समजते.

 

 

Web Title :- Anil Deshmukh In JJ Hospital Mumbai | Former Home Minister Of Maharashtra Anil Deshmukh Shoulder Damageed In Jail Will Be Undergoing Surgery Hospitalized

 

हे देखील वाचा :

Pune Police | आत्महत्या करण्यासाठी महिलेची कॅनॉलच्या पाण्यात उडी, जीवाची पर्वा न करता पुणे पोलिसांनी वाचवले प्राण

Congress Member in Rajya Sabha | काँग्रेसची अवस्था आणखी बिकट ! राज्यसभेतील सदस्य संख्याही होणार कमी

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचे जोरदार टीकास्त्र; म्हणाले – ‘राज ठाकरेंचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम’

Acid Reflux | जेवल्यानंतर छातीत जळजळ होते का? अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये ‘या’ 10 पद्धती देतील आराम; जाणून घ्या

 

Related Posts