IMPIMP

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह 7 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराखाली गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Youth commits suicide after being robbed after threatening to spread nude photos viral; Shocked by the second incident in a row

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सासरी होणार्‍या शारीरीक व मानसिक छळाला (Physical And Mental Abuse) कंटाळून एका विवाहितेने गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) तिच्या पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विश्वजीत भोसले, तुकाराम भोसले, उषा भोसले, शितल उढाण, रवींद्र उढाण, सोनल कुमार, अमित कुमार (सर्व रा. मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

आरती विश्वजीत भोसले (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वैजनाथ दशरथ वाडीकर (वय ५२, रा. सावरगाव, ता. देवणी, जि. लातूर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) (गु. रजि. नं. ४४८/२२) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ डिसेंबर २०१८ ते १९ एप्रिल २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आरती हिचा विवाह झाल्यापासून
सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आरोपी भांडणे करुन मारहाण करीत.
तसेच शारिरीक व मानसिक त्रास देत असत.
या छळाला कंटाळून आरती हिने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Suicide by strangling a married woman; 7 charged with domestic violence against husban

 

हे देखील वाचा :

Parenting Tips | मुलाच्या नाकावर राग कायम राहिला तर त्याच्याशी ‘या’ पध्दतीनं वागा, दिसून येईल बदल

Solapur-Hyderabad Highway News | सोलापूरमध्ये पुण्यातील कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू; 5 जण गंभीर जखमी

Kisan Vikas Patra (KVP) | तुमची रक्कम करायची असेल दुप्पट तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, पैसे बुडण्याची अजिबात नाही भीती

 

Related Posts