IMPIMP

Solapur-Hyderabad Highway News | सोलापूरमध्ये पुण्यातील कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू; 5 जण गंभीर जखमी

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइनSolapur Accident News | सोलापूर-हैदराबाद महामार्गावर थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात जाणाऱ्या कारची पाठीमागून धडक बसून भीषण अपघात (Solapur-Hyderabad Highway News) झाला. हा अपघात सोलापूर-हैदराबाद रोडवरील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती (Shri Siddheshwar Krishi Bazar Samiti Solapur) परिसरात आज (सोमवार) दुपारी दोनच्या सुमारास झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत. जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. (Solapur-Hyderabad Highway News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पाठीमागून ट्रकवर जाऊन आदळली. ही कार पुण्याहून (Pune) निघाली होती. हा अपघात एवढा भीषण (Solapur-Hyderabad Highway News) होता की कार अर्ध्यापर्यंत चक्काचूर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी (Solapur Traffic Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालक, त्याच्या बाजूला बसलेला आणि पाठिमागे असलेल्या अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इनोव्हा कारचा अपघात झाला आहे.
सर्व्हिस रोडवर थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारची जोरदार धडक बसली.
दोन क्रेनच्या सह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

 

 

 

हे देखील वाचा :

Kisan Vikas Patra (KVP) | तुमची रक्कम करायची असेल दुप्पट तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, पैसे बुडण्याची अजिबात नाही भीती

Multibagger Stock | ‘या’ शेअरमधून मिळतोय उत्कृष्ट परतावा; 1 लाखाचे झाले 10 लाख, जाणून घ्या

Nitin Gadkari On Sugarcane Farmers | ‘…तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

 

Related Posts