IMPIMP

Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | ट्रकचालकाला (Truck Driver) थांबवून त्याला कोयत्याचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी रोख
रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. या तिघा चोरट्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नितिन सुनिल चव्हाण Nitin Sunil Chavan (वय २२, रा. भराडी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत राम सुदाम मोहाळे Ram Sudam Mohale (वय २७, रा. खोकलेवाडी, परभणी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२१७/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मोहाळे हे ट्रक घेऊन रविवारी मध्यरात्री मंतरवाडी रोडवरुन
(Mantarwadi Road, Pune) जात होते. त्यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन आले.
त्यांनी जबरदस्तीने ट्रक थांबविला. त्यांच्यातील दोघे ट्रकवर चढून फिर्यादी यांना मारहाण (Beating) केली.
एकाने कोयता बाहेर काढून तुझ्याकडे पैसे किती आहे ते सर्व पैसे व मोबाईल काढून दे नाही तर मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यांच्याकडील १० हजार रुपयांची रोकड व मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यातील एकाला अटक केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | The truck driver was robbed by showing fear of coyotes

 

हे देखील वाचा :

Pune Crime | व्यापार्‍याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

Shobha R Dhariwal | ‘आपेगांव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण लवकरच पूर्ण करणार’ – शोभा आर धारीवाल

BJP MLA Ashish Shelar | ‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’, अमित शहांना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं; आशिष शेलारांचा टोला (व्हिडीओ)

 

Related Posts