IMPIMP

Pune Crime | Thergaon Queen सोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड; पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी अन्…

by nagesh
Pune Crime | wakad police arrested kunal kamble for making threatening and pornographic videos with Thergaon Queen

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | इन्टाग्रामवर अश्लील भाषा व शब्द वापरुन तयार केलेले व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या स्वयंघोषीत थेरगाव क्वीनसह (Thergaon Queen) तिघांवर वाकड पोलिसांनी (Wakad police) गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी अटक (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने माफी मागण्यास सुरुवात केली. तसेच यापुढे अशी चूक करणार नसल्याचा माफीनामा लिहून दिला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या गुन्ह्यातील तथाकथित थेरगाव क्वीन साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ Sakshi Hemant Sri Srimal (वय-18 रा. मातोश्री बिल्डींग, तीसरा मजला, पवार नगर थेरगांव, पुणे), साक्षी राकेश कश्यप Sakshi Rakesh Kashyap (रा. लिंकरोड, चिंचवड) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

 

आरोपींनी इन्स्टाग्रामवर Thergaon QueenN या नावाने अकाउंट चालणारी मुलगी साक्षी श्रीश्रीमळ हिने सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी साक्षी कश्यप यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी (Public Place) अश्लील भाषा (Pornographic Language) व धमकीचे व्हिडीओ (Threatening) बनवले. ते व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad police station) पोलीस उपनिरीक्षक संगिता जिजाभाऊ गोडे (PSI Sangita Jijabhau Gode) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, अटक केलेल्या थेरगाव क्विन साक्षी श्रीश्रीमाळ हिने आपल्याला पश्चाताप होत असून गुन्ह्याचे गांभीर्य माहित नसल्याची कबुली दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे (Police Inspector Ramchandra Ghadge) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | wakad police arrested kunal kamble for making threatening and pornographic videos with Thergaon Queen

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | नाशिकमधील धक्कादायक घटना ! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काढला काटा

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

Nashik Crime | मनमाड जवळ ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन गिर्यारोहकांचा मुत्यु, तर एक जखमी

 

 

Related Posts