IMPIMP

Pune Cyber Crime News | पुण्यात बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

by nagesh
Pune Cyber Crime News | 1 Crore fraud in Pune with the lure of investing in Bitcoin

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Cyber Crime News | ट्रेडिंग साईटवरुन बोलत असल्याचे भासवून वेबसाईटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉईन (Lure Of Bitcoin) स्वीकारुन तब्बल १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News)

 

याबाबत वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील ४६ वर्षाच्या नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॅनियल कुपर, अ‍ॅलेक्झांडर हुडहेटडसह दोघा मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० सप्टेबर २०२१ पासून सुरु होता. (Pune Cyber Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सोबत मोबाईल व ईमेलद्वारे संपर्क साधला.
ते ट्रेडएक्सो डॉट कॉम (Tradexo.com) या ट्रेडिंग साईटमधून बोलत असल्याचे भासविले.
या वेबसाईटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल,
असे आमिष दाखवून फिर्यादीकडून १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचे २.७९६३६६ बिटकॉईन स्वीकारुन फसवणूक
(Fraud Case) केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील (Sr PI Minal Supe-Patil) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime News | 1 Crore fraud in Pune with the lure of investing in Bitcoin

 

हे देखील वाचा :

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024 मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या छळामुळे तरुणाने केली आत्महत्या; पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे घर, जागा बळकाविली

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून किशोर आवारेंच्या खून प्रकरणी चौघांना अटक

 

Related Posts