IMPIMP

Pune Kidney Smuggling Case | 15 लाखांचे अमिष दाखवून महिलेची घेतली किडनी, पुण्यात किडनी तस्करीचा प्रकार उघड

by nagesh
Pune Kidney Smuggling Case | kidney smuggling racket exposed in pune fraud with a woman by showing a lure of rs 15 lakh koregaon police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Kidney Smuggling Case | अनेक वेळा किडनी तस्करीसाठी अपहरण (Kidnapping), हत्या (Murder In Pune) झाल्याचंही समोर आलं आहे. महाराष्ट्रातही किडनी तस्करीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत (Pune Crime). त्यातच आता पुण्यातही अशी किडनी तस्करी (Pune Kidney Smuggling Case) आणि फसवणूकीची (Cheating) घटना समोर आली आहे. पुण्यात किडनी ट्रासंप्लांटसाठी (Kidney Transplant) किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एका महिलेने फसवणूक करुन किडनी काढल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात (Koregaon Police Station) तक्रार दाखल केली आहे.
महिलेने तक्रारीत म्हटले की, 15 लाख रुपयांचे आमिष (Lure of Rs 15 Lakh) दाखवून किडनी काढून घेतली मात्र पैसेच दिले नाहीत,
असा आरोप किडनी दान केलेल्या एका महिलेने दलालाविरोधात केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेची शस्त्रक्रिया झाल्याचंही उघडकीस आली आहे.

 

15 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून किडनी काढून (Pune Kidney Smuggling Case) घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.
24 मार्च रोजी पुण्यातील रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली.
किडनी दान करणाऱ्या या महिलेने 29 मार्च रोजी तिचं रुग्णालयात नोंदवलेलं नाव खरं नसल्याचं सांगितले.
या महिलेकडून यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
महिलेने रुग्णालयावर आक्षेप घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे अर्ज करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

Web Title :- Pune Kidney Smuggling Case | kidney smuggling racket exposed in pune fraud with a woman by showing a lure of rs 15 lakh koregaon police station

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली नाही बातमी ! जुलैमध्ये वाढणार नाही महागाई भत्ता (DA)? ‘हे’ आहे कारण

Anil Deshmukh CBI Custody | सीबीआयची मोठी कारवाई ! अनिल देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…

New GPF Interest Rates | महागाई भत्ता वाढल्यानंतर PF व्याजाबाबत दिलासादायक बातमी, जाणून घ्या आता किती मिळेल Interest

 

Related Posts