IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार ! अश्लील फोटो, व्हिडीओ काढले

by nagesh
Pune Pimpri Crime | A shocking incident in Pimpri where a female employee was abused by a bank CEO

पुणे – बारामती : सरकारसत्ता ऑनलाइनPune Minor Girl Rape Case | लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune)
केल्याचा प्रकार बारामती (Baramati) तालुक्यात घडला आहे. हे कृत्य करण्यापूर्वी प्रदिप बाळासो शिंदे (Pradeep Balaso Shinde) या तरूणाने या
मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले (Pornographic Photos And Videos) आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला (Baramati Minor Girl
Rape Case). हा तरुण तरडोली ता. बारामती येथील राहणारा आहे (Pune Crime). या प्रकरणी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये (Wadgaon Nimbalkar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीडित मुलगी तरडोली येथे राहणारी असून ती शाळेत जात असताना प्रदीप बाळासो शिंदे याने जबरदस्तीने तिला मोटार सायकलवर बसून जेजुरी येथील ब्रम्हांड लॉजवर नेले.
तिथे गेल्यावर तिचे कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत तिचे फोटो व व्हीडीओ काढले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
हे कृत्य केल्यानंतर त्याने कुणाला काही सांगितल्यास फोटो व्हीडीओ सर्वांना पाठविन अशी धमकी दिली.

 

मुलीच्या पालकांनी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी प्रदीप बाळासो शिंदे याच्यावर भादवी IPC 363, 376, 506 व बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास पीएसआय शेख (PSI Shaikh) करत आहेत.
या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

 

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Rape On Minor Girl In Lodge Of Wadgaon Nimbalkar Police Station Limits Baramati Of Pune District

 

हे देखील वाचा :

Sidhu Moose Wala Murder Case | सिद्धु मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील संशयित शॉर्प शूटर संतोष जाधवला साथीदारासह गुजरातमधून अटक

Bacchu Kadu | शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालतं? बच्चू कडू म्हणाले…

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात बसमध्येच चालकाचा 21 वर्षीय महिलेवर बलात्कार

 

Related Posts