IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Police News | ‘फ्री पास’बाबत खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून संबंधितावर कडक कारवाई

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Police News | Regarding 'free pass' Police Commissioner Vinay Kumar Choubey took strict action against the concerned after MP Dr. Amol Kolhe's serious allegations

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Pimpri Chinchwad Police News | फ्री पास न (Free Pass) दिल्यास ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाचे (Shivputra Sambhaji Mahanatya) प्रयोग पिंपरी-चिंचवडमध्ये होऊ देणार नाही, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार (NCP MP) डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी होता. त्याची गंभीर दखल घेत दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Chaubey) यांनी संबंधित पोलिसावर कडक कारवाई केली आहे. संबंधित पोलिस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई (Police Suspended) करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Police News)

पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये (Pimpri Police Station) कार्यरत असणारे पोलिस नाईक महेश नाळे
(Police Naik Mahesh Nale) यांना निलंबीत करण्यात आले आहे. ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाचे पिंपरी येथील एचए मैदानावर (HA Ground Pimpri) प्रयोग सुरू आहेत. नाशिक (Nashik), कोल्हापूर (Kolhapur), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), कराड (Karad) येथे झालेल्या शिवपुत्र संभाजी या महानाटयाच्या प्रयोगांना पोलिसांकडून उत्तम सहकार्य लाभले होते. पिंपरीमध्ये एका पोलिसाने फ्री पास दिले नाहीत तर महानाटयाचे प्रयोग होऊ देणार नाही अशी धमकी दिल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. एवढेच नव्हे तर पोलिसांना समज देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली होती. त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर (Video Viral On Social Media) चांगलाच व्हायरल झाला. नेटकर्‍यांनी देखील पोलिसांवर उलट-सुलट कमेंट केल्या. (Pune Pimpri Chinchwad Police News)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

प्रकरणाची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी पोलिस स्टेशनमधील
पोलिस नाईक महेश नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिस उपायुक्त डॉ. विवेक पाटील
(DCP Dr. Vivek Patil) हे प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिस आयुक्तांकडे अहवाल सादर करणार आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Police News | Regarding ‘free pass’ Police Commissioner Vinay Kumar Choubey took strict action against the concerned after MP Dr. Amol Kolhe’s serious allegations

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मुलीच्या वडिलांनी धमकीला घाबरुन केली आत्महत्या

ACB Demand Case | अ‍ॅन्टी करप्शन न्यूज : 25 हजाराच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार विरूध्द एसीबीकडून गुन्हा

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024 मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी

Related Posts