नवी दिल्ली : Rules Changed From 1 September 2023 | प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही आर्थिक नियमांमध्ये (Financial Rules) बदल होतात. १ सप्टेंबरपासून अनेक नियम बदलत आहेत, ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या…
महत्वाची बातमी
- ताज्यापुणेमहत्वाची बातमीमुंबई
Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर दोन तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजता हा ब्लॉक घेतला जाणार असून याकाळात…
- आर्थिकताज्यामहत्वाची बातमी
Rising Inflation Rate | खाद्यपदार्थांमुळे महागाई वाढत असल्याने आरबीआयने घ्यावी दक्षता; पतधोरण समितीच्या सदस्यांनी दिला इशारा
सरकारसत्ता ऑनलाईन – Rising Inflation Rate | सर्व सामान्य लोकांना सध्या महागाईचा जोरदार फटका बसत आहे. मागील वर्षभरामधील या महागाईने उच्चांक (Rising Inflation Rate) गाठला असून यामुळे बँकेचे व्याजदर (Bank Interest…
- आर्थिकताज्यामहत्वाची बातमी
LPG Gas Cylinder Price | केंद्राकडून गृहिणींना रक्षाबंधनचे खास गिफ्ट; घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त
सरकारसत्ता ऑनलाईन – LPG Gas Cylinder Price | महागाईच्या आगीमध्ये होरपळून निघणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. महागाईमुळे, भाजीपाला, गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Price) अशा सर्वच…
- ताज्यामहत्वाची बातमी
Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील 10 पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त/ उप अधीक्षक पदावर पदोन्नती
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील 10 पोलीस निरीक्षकांना (Police Inspector) तात्पुरत्या स्वरुवात उप अधीक्षक (DySP)/सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर पदोन्नती देऊन त्यांची पदस्थापना (Maharashtra…
- ताज्यामहत्वाची बातमीमुंबई
MPSC Result 2023 | पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी एमपीएससीकडून जाहीर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MPSC Result 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक’ (Police Sub Inspector (PSI) पदाच्या परीक्षेची तात्पुरती…
- ताज्यामहत्वाची बातमीमुंबई
Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (मंगळवार) पार पडली. त्यामध्ये विधि व न्याय विभागाकडून पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय…
- ताज्यामहत्वाची बातमीमुंबई
Ashadhi Ekadashi Wari 2023 | शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा ! वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ashadhi Ekadashi Wari 2023 | पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2023) चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण…
- ताज्यापुणेमहत्वाची बातमीमहत्वाच्या बातम्याशैक्षणिक
SSC Result 2023 Maharashtra Board | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – SSC Result 2023 Maharashtra Board | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी)…
- ताज्यापुणेमहत्वाची बातमी
Pune Police ACP Transfers | एसीपी विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली तर पुण्यात बदली होवुन आलेले जगदीश सातव, अप्पासाहेब शेवाळे आणि शाहूराव साळवे यांच्या नियुक्त्या
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police ACP Transfers | पुणे शहर पोलिस दलामध्ये बदली होवुन आलेल्या 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या Assistant Commissioner Of Police (ACP) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत…