IMPIMP

Pune Pimpri Crime | पदाचा गैरवापर करत SKF कंपनीची 48 लाखांची फसवणूक; डेप्युटी मॅनेजर गजाआड

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | पदाचा गैरवापर करत कंपनीची 48 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेप्युटी मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) चिंचवड येथील SKF इंडिया लि. या कंपनीत एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत घडला आहे. आरोपीने कंपनीच्या क्रेडिट कार्डद्वारे 48 लाख 57 हजार 279 रुपयांचा अपहार केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डेप्युटी मॅनेजर योगेश मोहनराव भोसले (वय 37, रा. भोसले हाईट्स, रत्नदीप कॉलनी, डांगे चौक, थेरगाव) याच्यावर आयपीसी 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत रोहन रामचंद्र फडके (वय 38, रा. सिल्वर स्कायस्केप अपार्टमेंट, वाकड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोसले हा चिंचवड येथील एस.के.एफ. कंपनीत एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत डेप्यूटी मॅनेजर प्रशासन व सुविधा या पदावर काम करत होता.
आरोपीने आपल्या पदाचा गैरफायदा घेत कंपनीच्या एचएसबीसी बँकेच्या क्रे़डिट कार्डच्या माध्यमातून 48 लाख 57 हजार 279 रुपयांचा अपहार केला.
आरोपीने आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात हा अपहार केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 48 lakh fraud of SKF Company by abuse of position; Deputy Manager Arrested

 

हे देखील वाचा :

SC On Transgender Petition | तृतीयपंथींच्या ‘या’ मागणीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

SBI PO Exam | भारतीय स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा देताय? मग ही माहिती अवश्य वाचा

INDW vs AUSW | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune Crime | एसटीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी; पुणे-सोलापूर रोडवरील घटना

 

Related Posts