IMPIMP

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

तळेगाव दाभाडे :सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Pimpri Crime | मला तू कॉलजमध्ये होती तेव्हापासून आवडतेस असे म्हणत एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन (Abuse) केले. हा प्रकार पीडित महिलेच्या किराणा दुकानात सोमवारी (दि.9) दुपारी बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोहन गंगाधर साळवे Mohan Gangadhar Salve (वय-24 रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपी साळवे याच्यावर आयपीसी 354, 354 (ड) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे यशवंत नगर (Yashwant Nagar) परिसरात किराणा मालाचे
दुकान आहे. सोमवारी दुपारी फिर्य़ादी या दुकानात एकट्या असताना आरोपी मोहन साळवे हा दुकानात आला.
त्याने मला तू कॉलेजमध्ये असल्यापासून आवडतेस म्हणत फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन केले.
फिर्यादी या घाबरून तेथून पळून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला.
तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Abuse of woman saying I love you since college, accused Gajaad; Incident at Talegaon Dabhade

 

हे देखील वाचा :

MLA Nitin Deshmukh | रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितीन देशमुखांची जीभ घसरली, म्हणाले – ‘बायकोच्या भरवशावर…’

Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट कोयता विक्रेत्यावर छापेमारी; गुन्हे शाखेकडून 105 कोयते जप्त

Maharashtra Government Recruitment | नोकरभरतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार

 

Related Posts