IMPIMP

Pune PMC 24×7 Water Scheme | सूस, म्हाळुंगे या गावात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार

by nagesh
Pune PMC News | ‘Night Life’ in Nalstop Chowk closed by Encroachment Department; Action taken at midnight on food carts

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune PMC 24×7 Water Scheme | पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीत
समाविष्ट झालेल्या सूस (Sus) आणि म्हाळुंगे (Mahalunge) या गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Pune Municipal Corporation’s
24×7 Water Project ) जलवाहिन्या टाकण्यात येणार असून त्यासाठी 62 कोटी रूपयांच्या निविदेला पुणे मनपाच्या स्थायी समितीने (PMC Standing
Committee) मान्यता दिली आहे. (Pune PMC 24×7 Water Scheme)

 

पुणे मनपाच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या बाणेर-बालेवाडीसह सूस व म्हाळुंगे या परिसरातील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागत असल्याची परिस्थिती येथे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनपाने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेनुसार पाणी पुरवठा सुरू ठेवला होता. मात्र, नागरिकांच्या मागणीच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी होत असल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने देखील केली होती आणि या परिसराचा देखील समावेश समान पाणीपुरवठा योजनेत करण्याची जोरदार मागणी केली होती. मनपाने तात्पुरता उपाय म्हणून या परिसरात टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

 

 

Web Title :- Pune PMC 24×7 Water Scheme | Water pipes will be laid under the same water supply scheme in the villages of Soos and Mahalunge

 

हे देखील वाचा :

Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar | महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आणि कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : सहायक आयुक्त संगीता डावखर

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘जसे त्यांनी त्यांच्या काकांकडे…’

Ajit Pawar | ‘निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा’ – बारसू रिफायनरी प्रकरणावर अजित पवारांचे मत

 

Related Posts