IMPIMP

Pune PMC Water Supply Department | पुणे महानगरपालिकेकडून पुढील आदेश होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन देणे बंद

by nagesh
Pune PMC Water Supply Dept News | Pune Municipal Corporation: One day of water reduction in the city soon! In the background of El Nino, preparations for the municipal government are underway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Water Supply Department | अलिकडील काळात तीव्र उन्ळयाची परिस्थिती असल्याने पाण्याचा
वापर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अस्तित्वातील नळजोडांना आवश्यक तो पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने
नळजोड मंजूर करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये पुढील आदेश होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन मंजूर करण्यात येणार नाही असे
परिपत्रक पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता
अनिरूध्द पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी काढले आहे. (Pune PMC Water Supply Department)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील सर्व कार्यकारी अभियंत्यांना, उप अभियंत्यांना तसेच कनिष्ठ अभियंत्यांना संबंधित भागामध्ये सर्वेक्षण करून वॉशिंग सेंटर्स / बांधकामांना पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिले आहेत.

 

 

Web Title :-  Pune PMC Water Supply Department | Until further orders from the Pune Municipal Corporation, the provision of new tap connections is suspended

 

हे देखील वाचा :

IMDR Pune News | पुणे न्यूज : डीईएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये पदविका प्रदान समारंभ

MP Supriya Sule | ‘तर मग टेकडी कशी असते?’ खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल (व्हिडीओ)

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन, सिंधुदूर्ग इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

Nashik-Jalgaon-Bhusawal ACB Trap | नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : जळगाव- भुसावळ तहसिल कार्यालय – 12 हजाराच्या लाच प्रकरण कोतवालासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

 

Related Posts