IMPIMP

IMDR Pune News | पुणे न्यूज : डीईएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये पदविका प्रदान समारंभ

by nagesh
IMDR Pune News | Pune News : Graduation Ceremony at Institute of Management Development and Research, DES

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- IMDR Pune News | डीईएसच्या (DES IMDR) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचा
(आयएमडीआर) Institute of Management Development and Research (IMDR) 48 वा ‘पदविका प्रदान समारंभ’ संस्थेच्या सावरकर
सभागृहामध्ये संपन्न झाला. (IMDR Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विकफिल्डचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांच्या हस्ते पदविका व पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्री मल्होत्रा यांनी पदविका धारकांना गेल्या 70 वर्षातील नवीन शोध, वातावरणीय बदल व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले. (IMDR Pune News)

 

आदित्य पुराणिक (Aditya Puranik) यांना सुवर्ण पदक आणि समृद्धी कुलकर्णी (Samriddhi Kulkarni) यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

 

डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे (Dr Sharad Kunte) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले (Mahesh Athavale), कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी (Prof. Dhananjay Kulkarni), आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन (Dr. Shikha Jain) यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

‘सुगम सरिता’ (Sugam Sarita) या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बिझिनेस प्लॅन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. पृथा उबगडे (Prof. Prutha Ubgade) आणि प्रा. अमिता कुलकर्णी (Prof. Amita Kulkarni) यांनी संयोजन केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  IMDR Pune News | Pune News : Graduation Ceremony at Institute of Management Development and Research, DES

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | ‘तर मग टेकडी कशी असते?’ खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल (व्हिडीओ)

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन, सिंधुदूर्ग इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

Nashik-Jalgaon-Bhusawal ACB Trap | नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : जळगाव- भुसावळ तहसिल कार्यालय – 12 हजाराच्या लाच प्रकरण कोतवालासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

 

Related Posts