IMPIMP

Pune Traffic Updates News | वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश निर्गमित; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

by nagesh
 Pune Traffic Updates News | Order issued to stop traffic on Waghapur to Shindwane route; Citizens are urged to use alternative routes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Traffic Updates News | पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी (Talegaon Dhamdhere to Jejuri) राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा (Shindwane Ghatmatha) येथील पुलाचे काम सुरु असल्याने २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे (Waghapur To Shindwane) मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी (Saswad-Pisarve-Tekwadi-Boriaindi) आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत (Saswad-Waghapur Chauphula-Malshiras-Yavat)या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. (Pune Traffic Updates News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा
वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
(Dr Rajesh Deshmukh) यांनी केले आहे.

 

 

Web Title : Pune Traffic Updates News | Order issued to stop traffic on Waghapur to Shindwane route; Citizens are urged to use alternative routes

 

हे देखील वाचा :

Maharashtra Industries Minister Uday Samant | नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण 15 दिवसात आणणार – मंत्री उदय सामंत

Pankaja Munde | “…मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Dr Vijaykumar Gavit On Caste Certificate | जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करणार – डॉ. विजयकुमार गावित

Pune-Pimpri ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts