IMPIMP

Raj Thackeray | मनसेचा 16 वा वर्धापनदिन पुण्यात ‘या’ ठिकाणी होणार साजरा.

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | police take objection to some provocative statements of raj thackeray aurangabad sabha

सरकारसत्ता ऑनलाइन – Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मनसे (MNS) पक्षातील पदाधिकारी बैठका घेत महापालिकेच्या निवडणुकीचं नियोजन करत आहेत. यंदा पहिल्यांदाच मनसेचा यंदाचा 16 वा वर्धापन दिन मुंबईबाहेर होणार आहे. अशातच राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मनसे पक्षाचा वर्धापन दिन हा 9 मार्चला असतो. यंदाच्या वर्धापन दिनाला हा राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात (Pune) असणार आहेत. याबाबत मनसे नेते बाबू वागसकर यांनी माहिती दिली आहे. पक्षाचा वर्धापन दिन हा प्रत्येक वर्षी मुंबईत असतो. मात्र यंदाचा वर्धापन दिन पुण्यात गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे होणार आहे. या कार्यक्रमादिवशी राज्यभरातून शिवसैनिक येणार असल्याचं बाबू वागसकर (MNS Leader Babu Wagaskar) यांनी सांगितलं.

 

 

राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये राज ठाकरे आज दाखल होणार आहेत तर शनिवारी म्हणजेच उद्या सकाळी शहरातील मनसेच्या दोन शाखांचं उद्घाटन (Inauguration) करणार आहेत. तसेच एसएस जोशी या सभागृहामध्ये पार पडणाऱ्या मराठी राजभाषा दिनाच्या
(Marathi Rajbhasha Din) कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, या दौऱ्यात महापालिका निवडणुकीच्या
Pune Municipal Corporation Elections (PMC Elections)
पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठकही घेणार आहेत.

 

Web Title :- Raj Thackeray | mns 16th anniversary will be celebrated in pune this year mns workers will arrive in pune

 

हे देखील वाचा :

Atal Pension Yojana (APY) | रोज 17 रुपयांच्या बचतीने मिळवा 10,000 रुपये दरमहिना, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेबाबत

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! म्हटले – ‘कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर दुसर्‍या पत्नीपासून झालेले मुल अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र’

Gold-Silver Rates Today | …म्हणून सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किंमतीत तब्बल 3 हजार रूपयांची घसरण

Maharashtra Police | राज्यातील हजारो पोलिसांसाठी खुशखबर ! पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; PSI बनणार, शासन निर्णय जारी

 

Related Posts