IMPIMP

Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding | रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेमध्ये नटून थटून निघाली नीतू कपूर, पाहा व्हायरल व्हिडिओ..

by nagesh
Ranbir Kapoor - Alia Bhatt Wedding | neetu kapoor in beautiful saree big diamonds necklace spotted amid ranbir kapoor alia bhatt wedding

सरकारसत्ता ऑनलाइन – दिवसेंदिवस सोशल मीडियावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या (Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding) चर्चेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. क्षणाक्षणाला त्या दोघांबद्दल इंटरनेटवर अपडेट्स व्हायरल होताना दिसत आहे. याच दरम्यान रणबीर कपूरची आई आणि दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हा नीतू कपूरचा (Neetu Kapoor) व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत सुंदर अशा आमसुली रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तसेच गळ्यामध्ये तिनं सुंदरसा हिऱ्यांचा नेकलेस घातला आहे. नीतू कपूरच्या या व्हिडिओनं नेटकऱ्यांना चांगलंच आकर्षूण (Neetu Kapoor In Saree) घेतलं आहे.

 

 

नीतू कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक नेटकऱ्यांनी बहुतेक रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या विधी सुरू झाले असल्याचे अंदाज बांधले आहे. आत्तापर्यंत जवळपास या व्हिडिओवर 91 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केल आहे. तसेच कमेंट्समधून तिच्यावर भरपूर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, नीतू कपूरच्या या व्हिडिओ मधील लूक त्या दोघांच्या लग्नातील विधींसाठी नसून
(Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding), त्यांनी हा लूक एका शुटिंगसाठी केला होता.
तर सध्या त्या ‘डान्स दिवाने जुनियर (Dance Deewane Junior)’ या कार्यक्रमांमध्ये परीक्षक आहेत.
तसेच हा साडीतील लूक या कार्यक्रमासाठी त्यांनी केला असल्याचं म्हटलं जातंय.

 

Web Title :- Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding | neetu kapoor in beautiful saree big diamonds necklace spotted amid ranbir kapoor alia bhatt wedding

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Shweta Tiwari Latest Video | श्वेता तिवारीनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर लावली आग

Pune Crime | गुन्हे शाखेकडून सोमवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा, आप्पा कुंभारसह 13 जणांवर FIR

Chitra Wagh | पीडितेने केलेल्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

 

Related Posts