IMPIMP

Pune Crime | गुन्हे शाखेकडून सोमवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा, आप्पा कुंभारसह 13 जणांवर FIR

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell Pune) समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीतील एका शाळेच्या कपांउड लगत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकला. ही कारवाई सोमवार पेठेतील (Somwar Peth) एका शाळेच्या कंपाउंड लगत दोन टपऱ्यांच्या मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी 13 आरोपींवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक आप्पा कुंभार Appa Kumbhar (रा. नाना पेठ, पुणे) त्याचा सहकारी रायटर सुभाष महादेव धनवटे Subhash Mahadev Dhanwate (वय-63 रा. कोंढवा खुर्द, पुणे), सादिक पापामिया तांबोळी Sadiq Papamia Tamboli (वय-62 रा. संतोषनगर, कात्रज), सोमेश्वर प्रभाकर गायकवाड Someshwar Prabhakar Gaikwad (वय-54 रा. सोमवार पेठ, पुणे), विजय शंकर बडदे Vijay Shankar Badde (वय-40 रा. मंगळवार पेठ), राजेंद्र धोंडिबा बनसोडे Rajendra Dhondiba Bansode (वय-55 रा. बारणे रोड, मंगळवार पेठ) यांना जुगार पैशांवर घेत असताना आढळून आले.

 

तर गजानन सुग्रीव लोमटे Gajanan Sugreev Lomte (वय-30 रा. सोमवार पेठ, मुळ रा. इपरगा, जि. उस्मानाबाद), विक्रम अशोक बनकर Vikram Ashok Bankar (वय-31 रा. जामकुर्द, ता. कोरेगाव, जि. सातारा), सलिम महंमद उस्मान मनसुरी Mohammad Usman Mansuri (वय-40 रा. नाना पेठ), रमेश व्यंकट कुंडकर Ramesh Venkat Kundkar (वय-57 रा. भैरवनगर, विश्रांतवाडी, पुणे), विलास गोपाल तापकीर Vilas Gopal Tapkir (वय-63 रा. कात्रज, पुणे), अजित जनार्धन जाधव Ajit Janardhan Jadhav (वय-45 रा. सोमवार पेठ), रतिकांत लक्ष्मण सोनवणे Ratikant Laxman Sonawane (वय-50 रा. रास्तापेठ पुणे) हे मटका जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सामाजिक सुरक्षा विभागाला सोमवार पेठेतील एका शाळेच्या जवळ बेकायदेशीरपणे जुगार खेळत आणि खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन जुगार अड्ड्यावर छापा टाकून 84 हजार 380 रुपये रोख, 33 हजार 500 रुपयांचे 10 मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 17 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke), पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar),
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते,
इरफान पठाण, अश्विनी केकाण, पुष्पेंद्र चव्हाण, स्नेहा धुरी यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch raids gambling den in Somwar Peth area, FIR against 13 persons including Appa Kumbhar

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | पीडितेने केलेल्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Nashik MBBS Doctor Commits Suicide In Sinnar Lodge | नाशिकच्या डॉ. स्वप्नील पाटीलची सिन्नरमध्ये आत्महत्या; ‘या’ अवस्थेत आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

Raghunath Kuchik Rape Case | ‘चित्रा वाघ यांनीच मला गोव्यात डांबून ठेवलं’; रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने केला खळबळजनक खुलासा

 

Related Posts