IMPIMP

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही रेशन, कार्ड सुद्धा होईल रद्द!

by nagesh
Ration Card News | ration information on mobile know how to get facility

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holder) एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकार (Central
Government) ने कोरोनाच्या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत रेशनची सुविधा (Free Ration Facility) सुरू केली होती, ज्याचा देशातील कोट्यवधी
लोकांनी लाभ घेतला होता, मात्र काही काळापासून देशातील अनेक अपात्र लोकांनीही या सुविधेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे (Ration Card).
आज आपण अशाच काही स्थितींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये रेशन कार्ड रद्द होऊ शकते (Ration Card Update).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

रेशन कार्डचा लाभ घेत असाल तर त्याआधी जाणून घ्या कोणत्या स्थितीत तुमचे कार्ड रद्द होऊ शकते.

 

तुमच्यावर होऊ शकते कारवाई

तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीने रेशनकार्ड बनवले असेल आणि त्यातून सरकारी योजनांचा लाभ घेत असाल, तर तक्रार आल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. (Ration Card)

 

या लोकांनी सरेंडर करावे रेशनकार्ड

जर एखाद्या कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाख आणि शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असेल, तर अशा लोकांनी आपले रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

 

होऊ शकते कायदेशीर कारवाई

शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डधारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड छाननीनंतर रद्द केले जाणार आहे. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून त्यांनी घेतलेले रेशनही वसूल केले जाणार आहे.

 

Web Title :- Ration Card | ration card update for free ration scheme check here free ration card list

 

हे देखील वाचा :

Pune Accident News | चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यु

LIC New Policy | LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लान, जाणून घ्या लाभ, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात निघणार

Pune Market Yard | अनंत चतुर्दशीला पुण्यातील मार्केट यार्ड (फळे, भाजीपाला, फुल बाजार) बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्ता यांच्याकडून प्रभावीपणे Action

Peeing After Alcohol Drinking | दारू प्यायल्यानंतर लघवीला जास्त का होते? जाणून घ्या कारण आणि धोका

Best Multibagger Stock 2022 | शेअर बाजाराच्या वाटचालीवर मात करणारा स्टॉक, वर्षभरात पैसे झाले दुप्पट

Gold Silver Rate | सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरला, चांदी सुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या 1 तोळा सोन्याचा नवीन दर

 

Related Posts