IMPIMP

RTE Admission | आरटीई प्रवेशाच्या 24 हजारांहून अधिक जागा रिक्त, पुण्यात 13 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

by nagesh
RTE Admission | more than 24 000 vacancies for rte admissions Primary Education Officer Anil Gunjal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE Admission) खाजगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया संपल्याचे प्रथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. राज्यात 71 हजार 716 विद्यार्थ्यांना प्रवेश (RTE Admission) देण्यात आला आहे. तर 24 हजार 968 जागा रिक्त (vacancies) राहिल्या आहेत. पुण्यात (Pune) आरटीई कायद्यांतर्गत 13 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आरटीईअंतर्गत नियमित प्रवेशासाठी (RTE Admission) 31 जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 8 ऑगस्टपासून प्रतीक्षा निवड यादीतील (Waiting selection list) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करण्यात आले. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना 18 डिसेंबर पर्यंत प्रवेश देण्यात आले. राज्यातील 9 हजार 432 शाळांमध्ये यावर्षी 96 हजार 684 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी 2 लाख 22 हजार 584 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लांबली.

 

दरम्यान, पुणे जिल्ह्यात (Pune district) एकूण 13 हजार 720 विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश
दिल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ (Primary Education Officer Anil Gunjal) यांनी दिली.

 

Web Title :- RTE Admission | more than 24 000 vacancies for rte admissions Primary Education Officer Anil Gunjal

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या तरूणीचा प्रियकराकडून ‘पॉश’ हॉटेलमध्ये खून, हत्येचं कारण आलं समोर; आत्महत्या केल्याचा बनाव उघड

Nanar Oil Refinery Project | ‘भाजपचा ‘तो’ नेता 1 नंबरचा दलाल, प्रकल्पासाठी जमिनी हडपल्या, आता पैसे अडकल्यामुळे तडफड’ – खासदार विनायक राऊत

Ahmednagar Crime | दुदैवी ! ‘शोष’ खड्ड्यात पडून साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु; नाशिक -पुणे महामार्गावरील घटना

 

Related Posts