IMPIMP

Sai Tamhankar | सई ताम्हणकरच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; “पैसे उचलताना गुडघा…”

by nagesh
Sai Tamhankar | sai tamhankar troll for latest photoshoot netizens compare her with sunny leone

सरकारसत्ता ऑनलाईन  – अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच तिच्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडत असते. एवढेच नाही तर सई तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. सई Instagram वर तिचे विविध लूक मधील फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच सईने शेअर केलेल्या फोटोमूळे नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज सईने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टी बरोबरच बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. आज सईचे अनेक चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी सईने पार पडलेल्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी सईने थाई हाई स्लिट स्कर्ट व डिझायनर टॉपमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली. यावेळेस तिने काही फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. यावेळी तिने एकापेक्षा एक पोजेस देत फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिने खाली वाकत पोज दिला आहे. मात्र या पोजेसने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सईच्या (Sai Tamhankar) फोटोवर सध्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. तर एका युजरने कमेंट करत म्हटले की “कोण कोण असे खाली पडलेले पैसे उचलतात”. तर त्यालाच लागून एका युजरने म्हटले की “गरिबांची सनी लियोनी”. तर दुसऱ्या एका युजरने “हा कोणता प्रकार आहे”, “पैसे उचलताना गुडघा चमकला काय?” असे एक ना अनेक कमेंट सध्या या फोटोवर पाहायला मिळत आहेत. सई महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सध्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.

 

 

Web Title :- Sai Tamhankar | sai tamhankar troll for latest photoshoot netizens compare her with sunny leone

 

हे देखील वाचा :

Rakhi Sawant | आपल्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या शर्लिन चोप्राला राखी सावंतने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाली…

Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीवर बोलले अजित पवार; म्हणाले…

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या; विरोधात नर्स संघटनांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

 

Related Posts