IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांकडून समन्स

by nagesh
Sanjay Raut | phone tapping case summons to sanjay raut in rashmi shukla phone tapping case mumbai police will interrogate

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना नेते (Shivsena leader) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर ईडीने (ED) कारवाई केली असतानाच दुसरीकडे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी (Rashmi Shukla Phone Tapping Case) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स (Summons) बजावण्यात आले आहे. संजय राऊत यांना कुलाबा पोलीस ठाण्याच्यावतीने (Colaba Police Station) समन्स बजावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे आता राऊत यांना पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) काल (गुरुवारी) राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपला जबाब नोंदवला होता. परंतु, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना पोलिसांनी कधी बोलावले याबाबत अजुन माहिती समोर आली नाही. संजय राऊत यांना पोलीस ठाण्यात कधी हजर व्हावे लागणार, ही तारीख अजुन जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मार्चमध्ये कुलाबा पोलीस ठाण्यात
IPS अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्या विरोधात
भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांखाली FIR नोंदवला होता.
रश्मी शुक्ला यांनी एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे क्रमांक वॉचलिस्टमध्ये टाकल्याचा आरोप तक्रारीत केला गेलाय.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government)
स्थापनेदरम्यान खडसे यांच्याशिवाय संजय राऊत यांचा फोनही नोव्हेंबर 2019 मध्ये टॅप करण्यात आला होता.
तसेच, एसीपी (ACP) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Sanjay Raut | phone tapping case summons to sanjay raut in rashmi shukla phone tapping case mumbai police will interrogate

 

हे देखील वाचा :

Protein Shake Side Effects | प्रोटीन शेक पिण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 9 गोष्टी, अन्यथा पडू शकते महागात

Black Raisin Water Benefits For Women’s | महिलांची ही एक पॉवर वाढवते काळ्या मनुकांचे पाणी, लेडीजच्या अनेक समस्यांवर अचूक उपाय

Shivsena Offer To Vasant More | माजी नगरसेवक वसंत मोरे यांना राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची ऑफर; थेट CM उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा

 

Related Posts