IMPIMP

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut bail plea hearing before pmla court adjourned till 10 october in patra chawl scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patra Chawl Scam) शिवसेनेचे खासदार
(Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड कारागृहातील (Arthur Road Jail) मुक्काम वाढला आहे. करण न्यायालयाने संजय
राऊत यांच्या जामीन अर्जावरील (Bail Application) सुनावणी पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. ईडीने संजय
राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कायद्यांतर्गत (PMLA Act) अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, त्यावरील सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयात (Special PMLA Court) सुरु आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत हेच मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप ईडीने (ED) केला आहे. या सुनावणीवेळी संजय राऊत हे न्यायालयात उपस्थित होते. यावेळी त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

 

 

राऊतांचा दसरा न्यायालयीन कोठडीतच

संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील पुढील होणाऱ्या सुनावणीवेळी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे.
न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली आहे.
त्यामुळे संजय राऊत यांचा यंदाचा दसरा हा न्यायालयीन कोठडीतच जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी, यापूर्वी झालेल्या सुनावणीतही ईडीने संजय राऊत यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut bail plea hearing before pmla court adjourned till 10 october in patra chawl scam case

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | विजय आपलाच होणार, कितीही अफजल खान आले तरी…, सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

Mumbai Police | मुंबई पोलिसांचा दाऊद इब्राहिमला दणका, गँगस्टर रियाझ भाटीला अटक

Early Death Sign | शरीरात दिसली ही लक्षणे तर होऊ शकतो अकाली मृत्यू, स्टडीमध्ये झाला खुलासा

 

Related Posts