IMPIMP

Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांचं ब्रेकअप झालं? शमिताने केला खुलासा म्हणाली…

by nagesh
Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | shamita shetty raqesh bapat breakup actress reveal truth behind relationship humour

सरकारसत्ता ऑनलाइन – बिग बॉस सीजन 15 मध्ये अनेक कलाकार होते. या सीजनमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्याबरोबर बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या रिलेशनशिपचीही (Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup) चर्चा सुरू होती. परंतू आता शमिता आणि राकेश यांचं ब्रेकअप झालं (Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup) असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘पिंकव्हिला’ (Pinkvilla) या न्यूज वेबसाईटवर शमिता आणि राकेश यांचं ब्रेकअप (Shamita Shetty And Rakesh Bapat Breakups) झालं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सगळीकडे शमिता आणि राकेशचं ब्रेकअप झालं आहे की नाही? असा सवाल केला जात आहे. अशातच शमिताने या सगळ्याचा खुलासा केला आहे.

 

 

तिने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरूम (Shamita Shetty Instagram Account) एक स्टोरी (Story) पोस्ट केली आहे. त्यामध्ये ती म्हणाली आहे की, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की, आमच्या नात्याबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर (Rumors) विश्वास ठेऊ नका. या अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेऊ नका, असं ती म्हणाली आहे. तसेच आमच्याकडून तुम्हा सर्वांना प्रेम असं देखील तिने त्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

 

 

शमिताने पोस्ट केलेल्या या स्टोरीमुळे सुरू असलेल्या चर्चांना आता चांगलाच पूर्णविराम मिळाला आहे.
परंतू अद्याप या दोघांच्या लग्नांची तारिख (Wedding Date) नेमकी काय धरली आहे, हे समजलं नाहीय.

 

Web Title :- Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | shamita shetty raqesh bapat breakup actress reveal truth behind relationship humour

 

हे देखील वाचा :

Post Office मध्ये सुद्धा मिळते Net Banking ची सुविधा, घरबसल्या करू शकता ट्रांजक्शन, जाणून घ्या कसे करू शकता अ‍ॅक्टिव्ह

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअरने दिला दोन वर्षात 10 पट रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा शेअर

Manjit Singh Virdi Foundation | मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने महिलादिनानिमित्त ‘त्या’ महिलांना दाखवण्यात आला ‘गंगुबाई काठियावाडी’

 

Related Posts